साडीचोळी पुजा (साडीचोळीपुजा 6 वार) श्री तुळजाभवानी मातेला कुलधर्म कुलाचार या पूजा विधी मधील साडीचोळीपुजा हि महत्वाची अशी पूजा आहे, याचे साहित्य एक साडीचोळी 6 वार,एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू याने देवीची ओटी भरून कापूर आरती केली जाते जर एखद्या भाविकास तुळजापूर ला येणे शक्य नसेल तर ती पूजा करून भक्तांना घरपोच प्रसाद पाठविला जातो. आपण हि पुजा तुळजापूरला श्रीदेवीजीच्या दर्शनासाठी आल्यावर सुद्धा करू शकता . पुजेची रक्कम हि पुजेची दक्षिणा म्हणून श्री तुळजाभवानी देवीचे पुजारी या नात्याने स्वीकारतो . .
Sadicholi puja Shri Tuljabhavani Mata is an important pooja in the ritual of Kuldharma Kulachar.Worship is done according to the wishes of the devotees. The amount of the puja is accepted as the priest of Shri Tulja Bhavani Devi as the Dakshina of the puja.
Before booking the puja service, you should take all the terms and conditions and all the information and make your own decision regarding the next process
साडीचोली पुजा (माताजी कि साडीचोली नारयल.. )श्री तुलजाभवानी माँ के लिए कुलधर्म कुलाचर के अनुष्ठान में एक महत्वपूर्ण पूजा है। कई भक्त अपनी इच्छा से साडीचोली पुजा करते हैं।